गवत म्हणजे एक प्रकारची वनस्पती होय.
याचे अनेक प्रकार असतात.
गवत बारमाही हिरवंगार राहणारं असतं .तसच हंगामी पण असतं.
गवतामूळे जमिन अच्छादित राहते.थंड राहते. मातीची धूप थांबते .
जनावरांचे अन्न हे गवतच .
प्रकार : दूर्वा, गवती चहा, कसाट ,बेर , लवी , दवणा, मरवा, कांडीचार ,भोबडा , कारवी, खवण्या,
मारवेल, ताणी, दगडी ,खाजा , सावा , धूड इत्यादी.
गवत
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.