गजेंद्र चौहान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गजेंद्र चौहान

गजेंद्रसिंह चौहान (जन्म १० ऑक्टोबर १९५६), ज्यांना व्यावसायिकपणे गजेंद्र चौहान म्हणून ओळखले जाते, ते भारतीय दूरदर्शनवरील कामांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते आहेत, विशेषतः महाभारत (१९८८-१९९०) या ऐतिहासिक दूरचित्रवाणी मालिकेतील युधिष्ठिराचे व्यक्तिचित्रण. काही ब चित्रपटांमध्येही त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, आणि इतर चित्रपटांमध्ये मोठ्या संख्येने कनिष्ठ भूमिका होत्या. २०१५ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (भाचिदूसं)चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले, ज्याने भाचिदूसंच्या विद्यार्थ्यांद्वारे वाद आणि विरोधाभास निर्माण झाला, ज्यामुळे ऑक्टोबर २०११ मध्ये त्यांनी राजिनामा दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →