खैराई किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसूल - ठाणापाडा - खैरपाली या मार्गावर आहे. या किल्यावर जूनी तोफ , हत्यारे ठेवण्याची जागा , तटबंदी , टेहळणी बुरुज , शिवकालीन स्वच्छता गृह , पाण्याचे टाके, वेताळेश्वर मंदिर, या गोष्टी पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खैराई किल्ला
थोडक्यात पण महत्त्वाचे.