खंडेराव दाभाडे हे मराठा साम्राज्यात सेनापती होते.
खंडेराव दाभाडे यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर येथे आहे.
त्र्यंबकराव दाभाडे
सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे हे खंडेराव दाभाडे यांचे वंशज आहेत.
खंडेराव दाभाडे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!