क्लेबर्न काउंटी (अलाबामा)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

क्लेबर्न काउंटी (अलाबामा)

क्लेबर्न काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेफलिन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,०५६ इतकी होती.

क्लेबर्न काउंटीला यादवी युद्धात दक्षिणेकडून अमेरिकेविरुद्ध लढलेल्या पॅट्रिक क्लेबर्नचे नाव दिले आहे. या काउंटीची रचना ६ डिसेंबर, १८६६ रोजी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →