क्लाऊड कॉम्पुटिंग ही आंतरजालाधारित संगणकीय प्रणाली आहे. यात संगणक विवक्षित ठिकाणी नसून आंतरजालावर कोठेही असू शकतात. वापरकर्त्याला संगणक उपलब्ध असला तरी त्याची देखभाल करावी लागत नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्लाउड कॉम्प्युटिंग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?