क्रिकेटमधील गोलंदाजांचे मुख्य दोन प्रकार पडतात : वेगाचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज आणि चेंडूला विशिष्ट प्रकारे दिलेल्या फिरकीचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज. पहिल्या प्रकारातील गोलंदाजांना वेगवान गोलंदाज तर दुसऱ्या प्रकारातील गोलंदाजांना फिरकी गोलंदाज म्हणतात. फिरकी गोलंदाजांचे प्रमुख अस्त्र चेंडूला दिलेली फिरक हे असले तरी वेगात अधूनमधून बदल करूनही ते फलंदाजांना चकवू शकतात. फिरकी गोलंदाजांसाठी मंदगती गोलंदाज ही संज्ञाही काही वेळा वापरली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रिकेटमधील गोलंदाजांचे प्रकार
या विषयावर तज्ञ बना.