क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना २९ मार्च, इ.स. २०१५ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला व चषक जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →