क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रिया

या विषयातील रहस्ये उलगडा.

क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रिया ही राष्ट्रीय क्रिकेट संघांना क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र होण्यासाठी करावी लागते. क्रिकेट विश्वचषक हा एक जागतिक कार्यक्रम आहे आणि पात्रता स्पर्धकांची संख्या १०० वरून १०-१४ पर्यंत कमी करण्यासाठी वापरली जाते. विश्वचषकाच्या जवळपास ७ वर्षांपूर्वी पात्रता प्रक्रिया सुरू झाली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →