बीबीव्ही१५२ (कोवॅक्सिन) एक निष्क्रिय विषाणू-आधारित कोविड-१९ लस आहे. ही लस भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने तयार केली आहे. ही २-डोस लसीकरण पद्धत आहे जी २८ दिवसांच्या अंतराने दिली जाते. आणि २-८ C तापमानावर स्थिर, लहान काचेच्या बाटलीमध्ये द्रव रूपात वापरतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोवॅक्सिन
यामागील विज्ञान आणि इतिहास.