कोल्हार हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कोल्हार हे गाव नाशिक डिव्हिजन मधे येते . अहमदनगर पासून 28 कि.मी आहे .पाथर्डी पासून 40 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. कोल्हारची कोल्हुबाईचे देवस्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोल्हार
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.