कोल्हान विभाग

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कोल्हान विभाग हा झारखंड राज्यातील पाच विभागांपैकी एक आहे. या विभागात तीन जिल्ह्यांचा समावेश आहे:



पूर्व सिंगभूम जिल्हा

सराइकेला खरसावां जिल्हा

पश्चिम सिंगभूम जिल्हा

हा विभाग २००३ च्या आधी दक्षिण छोटानागपूर विभागाचा भाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →