कोलधे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कोलधे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरचे तांबे घराणे हे गुढे गावचे. नंतर ते कोलधे गावी स्थायी झाले. म्हणून गावास राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर म्हणून संबोधले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →