कोरियन युद्ध

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कोरियन युद्ध

कोरियन युद्ध (२५ जून १९५० - २७ जुलै १९५३) हे कोरियाचे प्रजासत्ताक व कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक या दोन देशात झालेले युद्ध होते. कोरियाचे प्रजासत्ताकाला किंवा दक्षिण कोरियाला अमेरिकेने व संयुक्त राष्ट्रांनी मदत केली होती. कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताकाला किंवा उत्तर कोरियाला चीनने मदत केली होती त्याचप्रमाणे सोव्हिएत संघानेही उत्तर कोरियाला मदत केली होती. या युद्धाची सुरुवात कोरियाच्या फाळणीमुळे झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →