कॉर्बीव्हॅक्स किंवा बायोई कोविड -१९ , ही भारतीय बायोफार्माकुटिकल कंपनी बायोलॉजिकल ई. लिमिटेड (बायोई) , अमेरिकेच्या ह्युस्टनमधील बेल्लर कॉलेज ऑफ मेडिसीन आणि डायनाव्हॅक्स टेक्नोलॉजीजने द्वारे विकसित केलेली कॉविड -१९ रोगा प्रति उमेदवार लस आहे. ही एक प्रोटीन सब्यूनिट लस आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॉर्बीव्हॅक्स
या विषयातील रहस्ये उलगडा.