कॉर्निश हर्लिंग

या विषयावर तज्ञ बना.

कॉर्निश हर्लिंग (कॉर्निश भाषा:हर्लियान) हा इंग्लंडच्या कॉर्नवॉल भागात खेळला जाणारा खेळ आहे. छोट्या चंदेरी चेंडूने खेळला जाणारा हा खेळ आयरिश हर्लिंगपेक्षा वेगळा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →