कॉक्स बझार

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कॉक्स बझार

कॉक्स बझार, पानोवा तथा पालोंकी हे नैऋत्य बांगलादेशमधील एक शहर, मासेमारी बंदर, पर्यटन केंद्र आणि जिल्हा मुख्यालय आहे. कॉक्स बझार बीच ही बांगलादेशमधील सर्वात लोकप्रिय पुळण आहे. ही जगातील सर्वात लांब अखंड नैसर्गिकरित्या उद्भवलेली पुळण आहे.

२०२२मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे २,००,००० होती. कॉक्स बझार रस्ते आणि हवाई मार्गाने चितगावशी जोडलेले आहे.

या शहराला कॅप्टन हायराम कॉक्स या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →