कॉक्लियर इम्प्लांट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कॉक्लियर इम्प्लांट

कॉक्लियर इम्प्लांट तथा श्रवणयंत्र रोपण हे एक प्रगत इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय उपकरण आणि शस्त्रक्रिया आहे. गंभीर ते अतिगंभीर श्रवणदोष (बहिरेपणा) असलेल्या व्यक्तींना आवाजाची जाणीव करून देण्यासाठी ही वापरले जाते. हे पारंपारिक श्रवणयंत्रापेक्षा वेगळे आहे; कारण श्रवणयंत्र केवळ आवाज मोठा करते, तर कॉक्लियर इम्प्लांट खराब झालेल्या कानाच्या कार्याची जागा घेते आणि थेट श्रवण मज्जातंतूला उत्तेजित करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →