केशवपन ही भारतातील, विशेषतः महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात विधवा स्त्रीयांच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकण्याची पद्धत होती. आधुनिक काळात यावर कायद्याने बंदी घातली आहे. पां.वा. काणे यांनी या प्रथेला विरोध केला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केशवपन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.