केवटी धबधबा हा भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या रेवा जिल्ह्यातील एक धबधबा आहे. हा धबधबा तमसा नदीची उपनदी असलेल्या महाना नदी वर. केवटी धबधब्याची उंची सुमारे ९८ मीटर (३२० फूट) असून, भारतातील सर्वात उंच धबधब्यांच्या यादीत २४ व्या क्रमांकावर त्याची नोंद होते. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण असून, रेवा शहरापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर सिरमौर तालुक्यात हा धबधबा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केवटी धबधबा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.