केप टाउन स्टेडियम

थोडक्यात पण महत्त्वाचे.

केप टाउन स्टेडियम

केप टाउन स्टेडियम (आफ्रिकान्स: Kaapstad-stadion; कौसा: Inkundla yezemidlalo yaseKapa) हे दक्षिण आफ्रिका देशाच्या केप टाउन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. डिसेंबर २००९ मध्ये खुले करण्यात आलेले व ६४,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २०१० फिफा विश्वचषकासाठी वापरले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →