केन्सिंग्टन गार्डन्स ही इंग्लंडची राजधानी लंडनमधील एक मोठी बाग आहे. ही बाग एकेकाळी केन्सिंग्टन पॅलेसची खाजगी बाग होती. आता ही सामान्य जनतेला खुली असून लंडनमधील शाही बागांपैकी एक आहे. लंडनच्या वेस्ट एंड भागात हाइड पार्कच्या जवळ असलेली ही बाग वेस्टमिन्स्टर आणि रॉयल बरो ऑफ केन्सिंग्टन आणि चेल्सी या दोन बरोंच्या मध्ये आहे. १०७ हेक्टर (२६५ एकर) विस्ताराची ही बाग ऐतिहासिक समजली जाते.
ही बाग वर्षभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उघडी असते.
केन्सिंग्टन गार्डन्स
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.