केन्या क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २००० मध्ये भारताचा दौरा केला. या दौऱ्यात केन्याने भारतातील विविध संघांविरुद्ध सात सामने खेळले.
केन्याने या दौऱ्यात टाटा स्पोर्ट्स क्लब, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एकादश, मुंबई क्रिकेट असोसिएशन एकादश, बडोदा क्रिकेट असोसिएशन एकादश आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन एकादश यांच्याविरुद्ध सामने खेळले. मुंबई आणि बडोदा क्रिकेट असोसिएशन एकादशविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले गेले.
केन्या क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९९–२०००
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?