केनेथ लॅन थॉम्प्सन (फेब्रुवारी ४, १९४३:ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क - ) हे एक अग्रेसर अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ असून त्यांच्या B आज्ञावली परिभाषेमधील योगदानाबद्दल आणि युनिक्स तसेच बेल प्रयोगशाळेच्या प्लॅन ९ या संगणक संचालण प्रणालींचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा उल्लेख सामान्यतः केन थॉम्प्सन किंवा hacker वर्तुळात "केन" या नावाने होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केन थॉम्प्सन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.