केदारनाथ सिंह (जन्म : ७ जुलै, इ.स. १९३४:चकिया, बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश - - १९ मार्च, इ.स. २०१८) हे हिंदी साहित्यकार आहेl. त्यांना २०१३चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि इ.स. १९६४ साली विद्यावाचस्पती झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केदारनाथ सिंह
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!