केटी ओ'ब्रायन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

केटी ओ'ब्रायन

केटी ओ'ब्रायन (इंग्लिश: Katie O'Brien; २ मे, इ.स. १९८६, ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर) ही एक ब्रिटिश टेनिसखेळाडू आहे. ओब्रायन एकेकाळी ब्रिटनमधील सर्वोच्च क्रमवारीची टेनिस खेळाडू होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →