केंद्रेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.
पुर्वदिशेला लेंडेगाव, वैरागड तर पश्चिम दिशेला चिखली आणि दक्षिण दिशेला सोनखेड-मानखेड तसेच उत्तर दिशेला अंधोरी गाव आहे.
अंधोरी येथे पोस्ट ऑफिस आहे.
केंद्रेवाडी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!