केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ही माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत अंतर्गत असलेली संस्था आहे. ही संस्था सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ अंतर्गतजारी केलेल्या तरतुदींनुसार चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर नियंत्रण ठेवते. भारतातील चित्रपटांचे सार्वजनिक प्रदर्शन केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ने प्रमाणित केल्यानंतरच केले जाऊ शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →