ग्रीक पौराणिक कथांमध्ये, कॅम्पे किंवा केम्पे ; ग्रीक: Κάμπη) ही एक मादी राक्षस होती. ती टार्टारसमध्ये सायक्लोप्स आणि हेकाटोनचेयर्सची रक्षक होती. ज्यांना युरेनसने तेथे कैद केले होते. जेव्हा झ्यूसला असे भाकीत केले गेले की तो टायटॅनोमाचीमध्ये (टायटन्स विरुद्धचे मोठे युद्ध) विजयी होईल. तेव्हा त्याने कॅम्पेच्या कैद्यांच्या मदतीने कॅम्पेचा वध केला. यानंतर सायक्लोप आणि हेकाटोनचेयर्स यांना मुक्त केले. त्यांनी नंतर झ्यूसला क्रोनसचा पराभव करण्यास मदत केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॅम्पे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.