कॅनडा पुरुष क्रिकेट संघाने एप्रिल २०२४ मध्ये पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी युनायटेड स्टेट्सचा दौरा केला. २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा ही मालिका भाग बनली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॅनडा क्रिकेट संघाचा अमेरिका दौरा, २०२४
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.