साचा:Infobox Port
कृष्णापट्टनम बंदर तथा केपीसीएल हे भारताच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावरील आंध्र प्रदेश राज्याच्या नेल्लोर जिह्यात एक खाजगी कंपनीने बांधलेले खोल पाण्याचे बंदर आहे. हे बंदर चेन्नई बंदराच्या सुमारे १९० किमी उत्तरेस नेल्लोर शहराच्या १८ किमी पूर्वेस आहे. हे बंदर कृष्णापट्टनम पोर्ट कंपनी लिमिटेड (केपीसीएल)च्या मालकीचे आणि संचालनांतर्गत आहे ज्याची ९२% मालकी हैद्राबाद स्थित सीव्हीआर ग्रुपकडे आहे. लंडन मधील ३आय ग्रुप पीएलसी या प्रायव्हेट इक्विटी फर्मची यात उर्वरित ८% मालकी आहे.
कृष्णापट्टनम बंदर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.