कुवेत टाॅवर्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कुवेत टाॅवर्स

कुवेत टाॅवर्स हा कुवेत शहरातील तीन सडपातळ टॉवर्सचा समूह आहे. हा इराणच्या आखातात प्रमोटोरीवर उभा आहे. हे टाॅवर्स बांधताना टाॅवर्सच्या इतर पाच गटांपेक्षा वेगळी शैली वापरण्यात आली. कुवेत टाॅवर्सचे उद्घाटन १९७९ सालच्या मार्चमध्ये झाले आणि कुवेत टाॅवर्सना आधुनिक कुवेतचे चिन्हांकित प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →