कुलदीप सिंग धिंग्रा हे भारतीय उद्योजक, प्रवर्तक आणि बर्जर पेंट्सचे अध्यक्ष आहेत. कुलदीप १०० सर्वात श्रीमंत भारतीय आणि फोर्ब्स जागतिक अब्जाधीशांपैकी एक आहे. फोर्ब्सच्या मते त्यांची सध्या ९.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे. (२० जून २०२१ पर्यंत)
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुलदीप सिंग धिंग्रा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.