कुरुंदवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील १७९७ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. वांगी, पेढे, बासुंदी, खवा यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
कुरुंदवाड शहर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथील राजवाडा, घाट ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
या घाटाजवळच संताजी घोरपडे यांची समाधी आहे.
कुरुंदवाड
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.