कुरंगावणे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कुरंगावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.या गावच्या ग्रामदेवतेचे नाव विठूमहाकाली देवी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →