कुमकुम भाग्य

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कुमकुम भाग्य ही एकता कपूरची निर्मित भारतीय हिंदी भाषेतील मालिका आहे जी बालाजी टेलिफिल्म्सच्या अंतर्गत आहे.या मालिकेचा प्रीमियर १५ एप्रिल २०१४ रोजी झी टीव्हीवर झाला. आणि झी५ वर डिजिटली स्ट्रीम झाला.यामध्ये पूर्वी श्रुती झा, शबीर अहलुवालिया, मुग्धा चाफेकर, कृष्णा कौल, राची शर्मा आणि अबरार काझी यांनी भूमिका केल्या होत्या. सध्या यामध्ये प्रणाली राठोड आणि नामिक पॉल चौथ्या पिढीतील प्रमुख कलाकार म्हणून आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →