कुणाल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कुणाल मौर्य (जन्म : इ.स.पू. २६३ - ?) हा सम्राट अशोक आणि महाराणी पद्मावती चा मुलगा होता. हा सम्राट अशोकांचा वारस आणि संपूर्ण भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या मौर्य साम्राज्याचा भावी राजा मानला गेला होता. भविष्यात कुणाल राजा होणार यामुळे त्याच्याबद्दल आत्यंतिक मत्सर करणाऱ्या तिष्यरक्षिता नावाच्या सम्राट अशोकांच्या दुसऱ्या राणीने कुणाल तरुण असतानाच त्याचे डोळे काढून त्याला आंधळे केले होते. त्यामुळे कुणाल सिंहासनावर बसू शकला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →