कुटुंब

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कुटुंब

कुटुंब म्हणजे एकमेकांशी नाते असलेल्या माणसांचा समूह. माणसा-माणसांमधील नाती ही जन्मानंतर, विवाहानंतर किंवा दत्तक घेतल्यानंतर निर्माण होतात.

कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात.

एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. उदा:- काका- काकी, चुलत भाऊ- बहीण. साधारणतः पुरुष (वडील) हा कुटुंबाचा प्रमुख असतो, म्हणूनच त्यांना कुटुंबाचा कणा, आधारस्तंभ असे म्हणले जाते. एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावा लागेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →