कुंवर नारायण

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कुॅंवर नारायण (जन्म : १९ सप्टेंबर, १९२७ - - १५ नोव्हेंबर २०१७) हे एक हिंदी साहित्यकार आहेत.

इ.स. १९५० सालापासून कुॅंवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्‍न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे भारतीय व विदेशी भांषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

कुॅंवर नारायण हे विविध सांस्कृतिक संस्थांशी जोडले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →