कुंभलगढ विधानसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कुंभलगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ राजसामंद जिल्ह्यात असून राजसामंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →