कुंग फू पांडा (इंग्लिश: Kung Fu Panda) हा एक इ.स. २००८ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट ड्रीमवर्क्स अॅनिमेशन या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन स्टीव्हनसन आणि मार्क ऑस्बोर्न यांनी केले तर लेख जोनाथन आयबेल आणि ग्लेन बर्जर यांचे होते.
या प्राण्यांचे आवाज जॅक ब्लॅक, डस्टिन हॉफमन, अँजेलिना जोली, इयान मॅकशेन, सेठ रोगेन, लुसी लिऊ, डेव्हिड क्रॉस, रँडल डक किम, जेम्स हाँग, डॅन फॉगलर, मायकेल क्लार्क डंकन आणि जॅकी चॅन यांनी दिले आहेत.
कुंग फू पांडा (चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.