किशोर बियाणी

या विषयातील रहस्ये उलगडा.

किशोर बियाणी हे भारतीय उद्योगपती आहेत. हे फ्युचर ग्रुपचे संस्थापक आणि मुख्याधिकारी आहेत. भारतातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्री कंपन्यांपैकी असलेल्या पँटलून रिटेल आणि बिग बझारचे ते संस्थापक आहेत.

फोर्ब्स मासिकानुसार, २०१९ मध्ये त्यांची एकूण संपत्ती US$१.७८ अब्ज होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →