किरोव (रशियन: Киров, जुनी नावे: व्यात्का, ख्लायनोव) हे रशिया देशाच्या किरोव ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. किरोव शहर रशियाच्या पश्चिम भागात उरल पर्वतरांगेजवळ व्यात्का नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ४.७४ लाख होती.
किरोव हे सायबेरियन रेल्वेवरील एक स्थानक आहे.
किरोव
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.