किरिबाटी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

किरिबाटी

किरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबाटी प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →