किमान वेतन कायदा हा किमान वेतन मोबदला म्हणून दिलेच पाहिजे यासाठी बनवला जातो. जगातील सुमारे ९०% देशात हा कायदा अस्तित्वात आहे. याची अंमलबजावणी निरनिराळ्याप्रकारे होते. न्यू झीलँड या देशाने जगात सर्वप्रथम हा कायदा केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किमान वेतन कायदा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.