किंग्स्टन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

किंग्स्टन

किंग्स्टन ही कॅरिबियनमधील जमैका देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

येथे २००७ च्या क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →