काळ्या डोक्याची मनोली (इंग्लिश:Tricolored Munia (southern blackheaded munia)) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने लहान असतो. लाल, भुरी, काळी आणि पांढरी मुनिया. त्याची चोच लहान, जाड आणि शंक्वकार असते. त्याचे डोके, गळा, छातीचा वरील भाग, पार्श्व, जांघ आणि शेपटीचा खालील भाग वर्णने काळा असतो. पोटाचा रंग पांढरा असून, नर-मादी दिसायला सारखे.
काळ्या डोक्याची मनोली
थोडक्यात पण महत्त्वाचे.