कार्ल्टन काउंटी (मिनेसोटा)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कार्ल्टन काउंटी (मिनेसोटा)

कार्ल्टन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कार्ल्टन येथे आहे. फाँड डु लॅक आरक्षण या काउंटीमध्ये आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,२०७ इतकी होती.

या काउंटीची रचना १८५७मध्ये झाली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →