कार्बोनिक आम्ल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कार्बोनिक आम्ल हे H2CO3 हे रासायनिक सूत्र असलेले एक दुर्बल अजैविक आम्ल आहे.

उर्ध्वपातन करून मिळवलेले पाणी उघडे राहिल्यास त्याचा हवेशी संपर्क येतो आणि पाणी व हवा यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन कारबॉनिक आम्ल तयार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →