कार्तिक शुद्ध चतुर्दशी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कार्तिक शुद्ध चतुर्दशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौदावी तिथी आहे.



चातुर्मासी चतुर्दशी हा जैन धर्मातील सण आणि उत्सव या दिवशी साजरा केला जातो . वैकुंठ चतुर्दशी हे हिंदू धर्मातील व्रतही याच दिवशी केले जाते. या दिवशी आवळीच्या झाडाखाली बसून जे जेवण करतात, त्यास आवळी भोजन म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →